Photo Credit; instagram

रिंकू सिंग झाला क्लिन बोल्ड! साखरपुड्यात अंगठी घालताच बायको रडली, Photo व्हायरल

Photo Credit; instagram

क्रिकेटर रिंकू सिंग आणि समाजवादी पार्टीच्या खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा समारंभ पार पडला.

Photo Credit; instagram

रिंकुने जेव्हा होणारी पत्नी प्रिया यांच्या हातात अंगठी घातली, तेव्हा त्या भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

Photo Credit; instagram

रिंकू आणि प्रियाचा भावुक क्षण कॅमेरात कैद झाला असून फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

Photo Credit; instagram

साखरपुडा समारंभात अनेक क्रिकेटर्स आणि राजकीय नेत्यांनी उपस्थिती दर्शवली.

Photo Credit; instagram

साखरपुडा झाल्यानंतर रिंकू सिंग आणि प्रिया कुटुंबियांसह विचित्रा देवी मंदिरात दर्शन घेण्यासाठी पोहोचले.

Photo Credit; instagram

रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांचे साखरपुड्याचे जबरदस्त फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

पुढील वेब स्टोरी

उन्हाळा गेला, आता पावसात कशी घ्याल स्किनची काळजी, जाणून घ्या...

इथे क्लिक करा