Photo Credit; instagram

Arrow

'तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हतं'; हनिमूनला गेलेला Randeep Hooda का होतोय ट्रोल?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलीवूडचा हँडसम हंक अभिनेता रणदीप हुड्डाने २९ नोव्हेंबर रोजी लिन लायश्रामसोबत लग्न केलं. 

Photo Credit; instagram

Arrow

लग्नाच्या एक महिन्यानंतर रणबीर हुड्डा आता पत्नी लिनसोबत हनीमून एन्जॉय करत आहे. हे कपल केरळला हनिमूनसाठी गेलं होतं. 

Photo Credit; instagram

Arrow

रणदीपने नवीन वर्ष २०२४ चे स्वागत त्याच्या पत्नीसोबत केरळच्या सुंदर खोऱ्यांमध्ये केले. 

Photo Credit; instagram

Arrow

रणदीपने आपल्या पत्नीसोबत हनीमूनचे अनेक रोमँटिक फोटो शेअर केले आहेत, जे समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाले.

Photo Credit; instagram

Arrow

हनिमूनच्या फोटोंमध्ये हे कपल एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसले. पहिल्या फोटोत, रणदीप आणि लिन बीचवर एकमेकांसोबत रोमँटिक होताना दिसत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

तर, दुसऱ्या एका फोटोमध्ये लिन ब्लॅक मोनोकिनीत दिसत आहे. रणदीप त्याच्या लेडी लव्हसोबतचा एक सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद केला.

Photo Credit; instagram

Arrow

रणदीप आणि लिनच्या फोटोंवर चाहतेही प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

त्याचवेळी रणदीपच्या पत्नीला मोनोकिनीमध्ये पाहून एका यूजरने लिहिलं, 'लग्न खूप पारंपारिक पद्धतीने केलं आता काय झालं?' दुसऱ्या युजरने लिहिले, 'तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते.' 

Photo Credit; instagram

Arrow

तसंच, अभिनेत्याचे अनेक चाहते प्रेमाचा वर्षाव करत त्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत.

Mrunal Thakur च्या कातिलाना अदा; Slim-Fit फिगरचं रहस्य काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा