Photo Credit; instagram
Arrow
लग्नाच्या 10 वर्षानंतर गरोदर राहिली RRR अभिनेत्याची बायको, कारण...
Photo Credit; instagram
Arrow
RRR अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी लवकरच आई-बाबा होणार आहेत. हे क्षण ते खूप एन्जॉय करत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
राम आणि उपासना यांचे लग्न 2012 मध्ये झाले. उपासनाने एका मुलाखतीत त्यांनी याबाबत घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय सांगितला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
उपासना म्हणाली, 'राम आणि मी लग्नाच्या सुरुवातीलाच ठरवलं होतं की आपण एग्ज फ्रीज करू. अनेक गोष्टींचा विचार करून आम्ही हे केलं.'
Photo Credit; instagram
Arrow
'त्यावेळी आम्हाला आमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते. आज आम्ही आमच्या कमाईनुसार एका मुलाचा सांभाळ आणि त्याला चांगले आयुष्य देऊ शकतो.'
Photo Credit; instagram
Arrow
ती पुढे म्हणाली, 'लोक म्हणतात की आमच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे. पण शेवटी आपण आपल्या मुलासाठी जे वाचवतो त्यानेच फरक पडतो.'
Photo Credit; instagram
Arrow
उपासना म्हणते, 'आम्ही आमच्या विचारांमध्ये कोणाला येऊ दिले नाही आणि आमच्या नात्यात या गोष्टीचा मला सर्वात जास्त आदर वाटतो.'
Photo Credit; instagram
Arrow
याआधी एका मुलाखतीत उपासना म्हणाली, 'मी खूप आनंदी आहे. की मी समाजाच्या इच्छेनुसार नाही तर मला पाहिजे तेव्हा आई बनण्याचा निर्णय घेतला आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
'आमच्या लग्नाच्या 10 वर्षानंतर, आम्ही मूल होण्याचा विचार केला. कारण आमचे करिअर खूप चांगले चालले आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
राम चरण हा दाक्षिणात्या सिनेसृष्टीत सुपरस्टार आहे तर उपासना व्यवसायाने उद्योजक आहे.
राघव-परिणितीचा रोमँटिक अंदाज! हातात हात घेऊन केले Lip Kiss; चाहते म्हणाले...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी माझ्या शरीराचा..', हॉट अभिनेत्रीचं 'ते' विधान प्रचंड चर्चेत
'लक्षात ठेवण्यासारखं काय त्यात?' मंदिरा बेदी का करत नाही पतीचं वर्षश्राद्ध?
'पप्पा मला वेश्या बोलायचे...', अभिनेत्रीची 'ती' गोष्ट ऐकून तुम्हालाही बसेल शॉक!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!