Arrow
बहिणी-बहिणी नव्हे तर माय लेकीची जोडी, फोटो पाहून चक्रवाल
Arrow
रशिय़न मॉडेल अलीना सैकोच्या सुंदरतेची नेहमीच चर्चा होते. आता अशीच पुन्हा चर्चा सुरु आहे.
Arrow
अलीना सैकोची आई नतालिया देखील खुपच सुंदर आहे. या दोघींचे फोटो पाहून अनेकजण बुचकळ्यात पडतात.
Arrow
अलीना तिच्या सोशल मीडियावर आईसोबतचे अनेक फोटो शेअऱ करत असते.
Arrow
अलीनाचे आईसोबतचे हे फोटो पाहून त्या मायलेकी कमी बहिणी बहिणी जास्त वाटतात.
Arrow
अलीना सैकोचे फॅन्सना तिच्या आईचे फोटोज देखील खुप आवडतात. या फोटोंवर खुप कमेंट्स असतात.
Arrow
अलीना आणि तिची आई एकत्र पार्टी आणि सुट्टया एन्जॉय देखील करतात.
Arrow
मिस युनिवर्स 2020 च्या स्पर्धेत देखील अलीनाने भाग घेतला होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील आहे.
Arrow
अलीना मिस रशिया 2019 स्पर्धेत विजेती ठरली होती. तिने 24 वर्षात खुप फेम मिळवलाय.
Arrow
अलीनाने मिस वर्ल्ड 2019 आणि मिस यूनिवर्स 2020 स्पर्धेचे देखील प्रतिनिधित्व केले होते.
IPL 2023 : टॅटूने भरलेलं शरीर, कोण आहे 'ती' मिस्ट्री गर्ल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
"देसी गर्ल..." अभिनेत्री गिरीजा प्रभूचा जांभळ्या साडीतील हटके अन् आकर्षक लूक!
नॅशनल क्रश गिरीजा ओकच्या हॉट अदा... समुद्रकिनाऱ्यावर वाळूत झोपून दिल्या पोझ!
आदेश बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा! सोहमची होणारी बायको तर...
'अबोली' मालिकेतील गौरी कुलकर्णीचा बोल्ड अवतार! पार्टी विअर साडीतील फोटो...