अरे! ही तर आपली सई... हॉट लुक भारीच की, पण कुठे आणि कोणसोबत फिरतेय?
Photo Credit; instagram
मराठी सिनेसृष्टीतील टॉप अभिनेंत्रींमध्ये सई ताम्हणकरचं नाव हमखास येतं. सध्या ती सुट्ट्या एन्जॉय करतेय.
Photo Credit; instagram
सई व्हॅकेशनसाठी चक्क स्पेनला पोहोचली आहे. तिने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअरही केले आहेत.
Photo Credit; instagram
स्पेनला जाण्याचं खास कारण म्हणजे २५ जूनला सईचा ३७वा वाढदिवस होता. तिने तो अगदी जल्लोषात साजरा केला.
Photo Credit; instagram
यावेळी सई काही एकटीच नाही आहे. ती आणि बॉयफ्रेंड अनिश जोग एकत्रित वेळ घालवताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
सई आणि अनिश गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
Photo Credit; instagram
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सईने शेअर केले ज्यामध्ये तिचा हॉल लुक पाहायला मिळत आहे. तसंच, तिने स्पेनमधील काही खाद्यपदार्थांचे फोटोही शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
या फोटोंवर यूजर्संनी विविध कमेंट्स केल्या आहेत. स्पनेला कोणाबरोबर गेली? असा प्रश्नही सईला विचारला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अशी पार पडली विठ्ठलाची महापूजा