Photo Credit; instagram

सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!

Photo Credit; instagram

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

Photo Credit; instagram

आता देखील सई तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Photo Credit; instagram

सईने काळ्या रंगाच्या साडीतील अत्यंत ग्लॅमरस आणि मादक अदांमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केल आहेत. 

Photo Credit; instagram

सईच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून प्रचंड लाइक्स मिळत आहेत. याशिवाय त्यावर लोकांचा बऱ्याच कमेंटही येत आहेत. 

Photo Credit; instagram

ब्लॅक-व्हाइट फ्लोरल स्लिव्हलेस ब्लाऊजसोबत सईने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

Photo Credit; instagram

या फोटोंमध्ये सईच्या मादक अदा पाहायला मिळत आहे. ज्यामुळे तिचे चाहते घायाळ झाले आहेत. 

Photo Credit; instagram

1 में 2025 रोजी सईचा गुलकंद हा मराठी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्याच्याच प्रमोशनसाठी सईने हे खास फोटोशूट केलं आहे. 

Photo Credit; instagram

हे फोटो शेअर करताना सईने Sugar Rush !!! For the premier - GULKAND असं कॅप्शन दिलं आहे.

पुढील वेब स्टोरी

Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट

इथे क्लिक करा