Photo Credit; instagram

Arrow

छोट्या नवाबची रांगोळी बघून सैफने दिली अशी रिअ‍ॅक्शन, करीनाने शेअर केली खास पोस्ट!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दिवाळीच्या पार्ट्यांमध्येही तिला क्वचितच स्पॉट केले जाते. कारण तिला तिच्या दोन्ही मुलांसोबत क्वालिटी टाइम घालवायचा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच सैफ आणि करिनाने दोन्ही छोट्या नवाबांसह रांगोळी काढण्याचा निर्णय घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

करिनाने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये छोटा नवाब जेह रांगोळी काढताना दिसला.

Photo Credit; instagram

Arrow

करीना आणि तैमूर बसलेले दिसले. तर जेह रांगोळीच्या रंगांनी हात आणि कपडे घाण करताना दिसला.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचवेळी, सैफ काय घडत आहे याबद्दल दोन्ही हातांनी एक्सप्रेशन देत आहे. जेहने काय केले आहे ?

Photo Credit; instagram

Arrow

फोटो शेअर करताना करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'अय्यो आम्ही रांगोळी काढण्याचा निर्णय घेतला पण होळी झाली. पण काय फरक पडतो, खूप मजा आली.'

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा