Photo Credit/instagram

Arrow

samantha ruth prabhu : घटस्फोट झाला, पण समांथाने पतीची ही गोष्ट अजूनही जपलीये

Arrow

अभिनेत्री समांथा प्रभू कायम चर्चेत असते. अलीकडेच ती प्रियांका चोप्राच्या सिटाडेल वेब सीरिजच्या प्रीमियरसाठी गेली होती.

Arrow

यावेळी समांथाच्या लुकने सगळ्यांच्याच काळजाचं पाणी पाणी केलं. यावेळी उपस्थितांच्या टॅटूवरही नजरा गेल्या.

Arrow

समांथा प्रभूने अनेक टॅटू काढलेले आहेत. यातील एक तिच्यासाठी खूप खास होता. हा टॅटू तिच्या पूर्वीचा पती नागा चैतन्याच्या नावाचा आहे.

Arrow

प्रीमियरसाठी समांथाने ब्लॅक क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान केला होता. समांथाने हॉलिवूड स्टॅनली टूसीसोबतचा फोटोही शेअर केला. 

Arrow

यावेळी तिच्या टॅटूवर सगळ्यांच्या नजरा गेल्या. नागा चैतन्याच्या नावाचा हा टॅटू अजूनही समांथाने ठेवला आहे.

Arrow

समांथाने chay नावाचा टॅटू काढलेला आहे. नागा चैतन्याला प्रेमाने चे म्हणून हाक मारली जाते. 

Arrow

नागार्जूनचा मुलगा नागा चैतन्य आणि समांथा प्रभूचा 2021 मध्ये घटस्फोट झाला. त्यांनी याची घोषणा केली होती.  

Rakul Preet : "आता जीवच घे, जिवंत नको ठेवू?", 32 वर्षीय अभिनेत्रीचा लुक बघून चाहत्याची...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा