samantha ruth prabhu: 'सिटाडेल'च्या सेटवर समंथा झाली जखमी

Photo Credit instagram

Arrow

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या 'सिटाडेल'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Photo Credit instagram

Arrow

जितकं होईल तेवढं ती या चित्रपटासाठी सर्वोत्तम करण्याचे प्रयत्न करताना दिसते. नुकताच, समंथाने चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे.

Photo Credit instagram

Arrow

समंथाच्या या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. यामध्ये तिचे हातांची सालटे निघालेली दिसत आहेत. हातावर अनेक जखमा आहेत. 

Photo Credit instagram

Arrow

समंथाच्या हातावरील जखमा पाहून तिच्या चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

Photo Credit instagram

Arrow

दुखापती इतक्या आहेत की अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते भावूक झाले आहेत. 

Photo Credit instagram

Arrow

'सिटाडेल' या अॅक्शन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला या जखमा झाल्याचं समंथा सांगते.

Photo Credit instagram

Arrow

फोटो शेअर करत तिने लिहिलं, 'काळजी करण्यासारखे काही नाहीये.'

Photo Credit instagram

Arrow

'अॅक्शनचे फायदे' पुढे समंथाने कॅप्शनमध्ये लिहिलं. म्हणजेच, अॅक्शन करताना तिला या दुखापती झाल्या.

Photo Credit instagram

Arrow

चाहते समंथाचा हा चित्रपट हिट होईल अशी आशा करत आहेत. तिला अॅक्शन अवतारात पाहून ते आनंदी आहेत.

Photo Credit instagram

Arrow