Photo Credit; instagram

'ही दोस्ती तुटायची नाय!' Sara Tendulkar च्या ग्लॅमरस मैत्रिणीला पाहिलत का?

Photo Credit; instagram

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. 

Photo Credit; instagram

26 वर्षीय सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमीच फोटो शेअर करत असते.

Photo Credit; instagram

IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना पाहण्यासाठी सारा वानखेडे स्टेडियमवर पोहोचली होती.

Photo Credit; instagram

यावेळी साराची बेस्ट फ्रेंड वेदिका कौल व्यासही तिच्यासोबत दिसली. ती सोशल मीडिया सेन्सेशन आहे.

Photo Credit; instagram

साराप्रमाणेच वेदिकालाही ट्रॅव्हल आणि पार्टी करण्याची आवड आहे. दोघींमध्ये एक खास बॉन्डिंग आहे.

Photo Credit; instagram

वेदिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे अनेक सुंदर फोटो इंस्टावर शेअर करते.

Photo Credit; instagram

गेल्या वर्षीही क्रिकेट विश्वचषकादरम्यान या दोघी टीम इंडियाला चिअर करताना दिसल्या होत्या.

Photo Credit; instagram

मुंबईत राहणारी वेदिका कौल व्यासचे इंस्टावर 23 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

पुढील वेब स्टोरी

सिंपल अन् साध्या स्वभावाचे असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!

इथे क्लिक करा