Photo Credit; instagram
'आपकी आँखों में कुछ'; साडीत खुललं साराचं सौंदर्य, हटणार नाही नजर
Photo Credit; instagram
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे चर्चेत असते.
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती वेगवेगळे फोटो पोस्ट करत असते.
साराने नवीन व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिने साडी नेसलेली आहे.
फिकट गुलाबी रंगाच्या साडीत सारा तेंडुलकर खूपच सुंदर दिसत आहेत.
फिकट गुलाबी रंगाच्या साडीत सारा तेंडुलकर खूपच सुंदर दिसत आहेत.
साडीतील लुकचा खास व्हिडीओ साराने तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
'आपकी आँखों में कुछ...' गाण्यासह साराने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मुंबईत मन्नत, दुबईत जन्नत... शाहरूख खानच्या आलिशान बंगल्याचे inside Ph
otos
इथे क्लिक करा
Related Stories
'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्या अडकणार लग्नबंधनात! ज्ञानदा रामतीर्थकरचा मेहंदी सोहळा...
डीप नेक ब्लाउझ अन् लेंहग्यात अमिताभ बच्चनच्या नातीचा किलर लूक...
मौनी रॉयच्या हॉट फोटोंवर चाहते घायाळ! पिंक गाउनमध्ये ग्लॅमरस लूक...
फ्लोरल गाउन अन् डायमंड इअररिंग्स... आलिया भटच्या 'या' लूकवर सर्वांच्याच खिळल्या नजरा!