Arrow
Sara Tendulkar : वानखेडेनंतर 'या' ठिकाणी
स्पॉट झाली सारा तेडुलकर, फोटो आले समोर
Arrow
क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर याची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडिया सेंसेशन आहे. ती नेहमीच चर्चेत असते.
Arrow
26 वर्षाची सारा तेडुलकर सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
Arrow
आता वानखेडेनंतर सारा थेट गोव्याला पोहोचली आहे. या तिच्या ट्रीपचे फोटो आता समोर आले आहेत.
Arrow
सारा नुकतीच भारत-श्रीलंकेविरूद्धचा वर्ल्ड कप सामना पाहायला वानखेडे स्टेडिअमवर पोहोचली होती.
Arrow
विशेष म्हणजे सारा दोनदा वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला चिअर्स करायला पोहोचली होती.
Arrow
या दोनही सामन्यात आऊट ऑफ फॉर्म असलेल्या शुभमन गिलची बॅट तळपली होती.
Arrow
पुण्यात बांग्लादेश विरूद्ध 53 तर श्रीलंकेविरूद्ध शुभमन गिलने 92 धावांची खेळी केली होती.
Arrow
सोशल मीडियावर सारा आणि शुभमनचे नाव एकमेकांसोबत जोडले जाते.
Arrow
सारा आणि गिल डेट करत असल्याचा दावा अनेकदा करण्यात आला आहे, मात्र याची पुष्टी कधीच झाली नाही आहे.
दीपिकासाठी रणवीर बनला 'डीजे'वाला बाबू, व्हिडिओ व्हायरल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
वाढलेलं वजन अन् 'ती' अभिनेत्री, असं काही घडलं की...
परदेशी मॉडेलसोबत अभिनेत्रीचा लिपलॉक... ट्रोलिंगवर म्हणाली, "TRP..."
ओशिन शर्मा झाल्या सडपातळ! नव्या फोटोत फिगर पाहून सर्वांनाच बसलाय धक्का
पाठमोरी उभी राहिली अन्... जान्हवीने फ्लाँट केले Curves!