Photo Credit; instagram
गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी... सारा तेंडुलकरचा ग्लॅमरस लुक!
Photo Credit; instagram
दिग्गज माजी भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर बॉलिवूडमध्ये पदार्पण न करताही सोशल मीडियावर चर्चेत असते.
Photo Credit; instagram
सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय, ज्यामध्ये चाहत्यांच्या साराच्या लुकवर नजरा खिळल्या आहेत.
Photo Credit; instagram
सारा तेंडुलकरने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती गुलाबी साडी आणि पारंपरिक लुकमध्ये अप्सरेसारखी दिसतेय.
Photo Credit; instagram
या पोस्टवर केवळ चाहत्यांकडूनच नव्हे तर सेलिब्रिटींकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या.
Photo Credit; instagram
एका यूजरने लिहिले, आता शुभमन भाई शतक ठोकणार आहे. दुसऱ्या युजरने लिहिले, डबल सेंच्युरी कन्फर्म झाली.
Photo Credit; instagram
या लुकसाठी साराने हेवी इअरिंग आणि मांगटिका कॅरी केला आहे.
Photo Credit; instagram
तसंच हेअरस्टाइलमध्ये तिने केसांची वेनी बांधली आहे. तर हातात गुलाबी मँचिंग बांगड्या गातल्या आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
IPL 2024: कसं डिंपल येतंय गालावरी... कोण आहे RR ची 'ही' व्हायरल गर्ल?
इथे क्लिक करा
Related Stories
Saie Tamhankar: बाईई... सई हा काय प्रकार?, हे फोटो तर...
'या' TV सीरियलमध्ये Liplock , Kiss सीननंतर काय घडलं?
प्रियंका चोप्राचं लिपलॉक, Kiss करताच...
अभिनेत्रीच्या बेडरूममधील किलर पोझ, हॉट लूक तो हाच...