Photo Credit; instagram
Arrow
Sara Tendulkar : ब्लॅक साडीत साराने कहरच केला! Photo
Photo Credit; instagram
Arrow
भारतीय क्रिकेट संघाचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच चर्चेत असते.
Photo Credit; instagram
Arrow
साराने पुन्हा एकदा इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत ज्यात तिची ग्लॅमरस स्टाइल पाहायला मिळते.
Photo Credit; instagram
Arrow
सारा तेंडुलकर अनेकदा एथनिक लूकमध्ये दिसली. ज्यामध्ये चाहत्यांना तिचा अतिशय सुंदर लूक पाहायला मिळतो.
Photo Credit; instagram
Arrow
नुकताच ब्लॅक साडीतील साराचा लूक एखाद्या अप्सरेसारखा दिसत होता.
Photo Credit; instagram
Arrow
यावरील लांब इअर रिंग आणि स्टायलिश ब्लाउज साराच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी सारा तिच्या बालपणीच्या मैत्रिणींसोबत दिसली.
Photo Credit; instagram
Arrow
सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या साराचे इंस्टाग्रामवर 5 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
सारा 'ब्युटी विथ ब्रेन'चे उत्तम उदाहरण आहे. तिने परदेशातून मेडिकलचे शिक्षण घेतले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सारा मॉडेलिंग देखील करते. नुकतीच ती काही महागड्या ब्रँडची जाहिरात करताना दिसली.
इंटरनॅशनल Honeymoon साठी बजेट फ्रेंडली डेस्टिनेशन्स!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
प्रियंका चोप्राचा बिकिनीतील असा फोटो कधीही नसेल पाहिला!
प्रियंका चोप्राचं लिपलॉक, Kiss करताच...
Arbaz Patel : निक्कीवर लाईन मारणाऱ्या अरबाजची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?
Nikki Tamboli च्या डीप नेकलाइन गाऊनमध्ये मादक अदा, फोटो अचानक झाले Viral