Photo Credit; instagram

Arrow

सारा तेंडुलकरची 'ही' मैत्रीण दिसते खूपच ग्लॅमरस, पाहा 'हे' 10 फोटो!

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय क्रिकेट संघाचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा नेहमीच चर्चेत असते.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडिया सेन्सेशन सारा तेंडुलकर अनेकदा तिच्या मैत्रिणींसोबत फोटो पोस्ट करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

आज आपण साराच्या या बेस्ट फ्रेंडबद्दल जाणून घेऊयात जिचं नाव अलिशा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सारा आणि अलिशाची मैत्री जवळपास 20 वर्ष जुनी आहे. साराने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली होती.

Photo Credit; instagram

Arrow

साराच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकल्यास असे दिसून येते की तिला अनेकदा अलिशासह हँग आउट करायला आवडते.

Photo Credit; instagram

Arrow

सारा आणि अलिशाने लंडनमध्ये एकत्र शिक्षण घेतले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अलीशा सारा तेंडुलकरसारखीच ग्लॅमरस आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अलिशा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सतत फोटो शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

सारा तेंडुलकरप्रमाणेच अलिशाही फिटनेसच्या बाबतीत खूप अॅक्टिव्ह असल्याचे दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

सारा आणि अलिशा अनेकदा एकत्र फोटो आणि रील शेअर करतात.

Mukesh Ambani यांचं मोठं साम्राज्य, मुंबईबाहेर आणखी कुठे-कुठे आहे प्रॉपर्टी?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा