Photo Credit; instagram

44 व्या वर्षीही अशी अदा की, अख्खं मार्केट करते जाम! तुम्ही पण फॉलो करा टिप्स!

Photo Credit; instagram

सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी वयाच्या चाळीशीतही खूप तरुण दिसते.

Photo Credit; instagram

तिच्या चेहऱ्यावरील ग्लो पाहून सर्वांना एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे श्वेताच्या तरुण त्वचेमागचं रहस्य तरी काय?

Photo Credit; instagram

श्वेता नियमित एक खास स्किन केअर रूटीन फॉलो करत असल्याचं तिने सांगितलं. यामुळेच तिची त्वचा अगदी तरुण आणि चमकदार दिसते.

Photo Credit; instagram

श्वेता दिवसातून दोन वेळा आपला चेहरा जेन्टल फेस वॉशने धुते. यामुळे त्वचेवरील तेलकट घटक आणि घाण निघून जाऊन चेहरा फ्रेश दिसतो.

Photo Credit; instagram

ती स्किनला हायड्रेटेड ठेवण्यासाठी हल्कं पण परिणामकारक मॉइश्चरायजर वापरते. यामुळे तिची स्किन सॉफ्ट होण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

उन्हात बाहेर पडण्याआधी ती सनस्क्रीन लावते. यामुळे तिच्या त्वचेचा सूर्याच्या घातक किरणांपासून बचाव होतो.

Photo Credit; instagram

श्वेता आठवड्यातून एकदा बेसन आणि हळदीचा किंवा मुल्तानी मातीपासून बनवलेला घरगुती फेसवॉशचा वापर करते. यामुळे तिची त्वचा डीप क्लीन होते आणि त्वचेवरील ग्लो वाढतो.

Photo Credit; instagram

ती दिवसभरात भरपूर पाणी पिते आणि आपल्या आहारात फ्रूट्स, हिरव्या भाज्या आणि ड्राय फ्रूट्सचा समावेश करते. यामुळे तिची त्वचा आतून हेल्दी राहते.

Photo Credit; instagram

श्वेता आवश्यकतेपेक्षा जास्त मेकअप करणं टाळते. यामुळे तिची त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर दिसते.

पुढील वेब स्टोरी

Producer च्या अश्लील कृत्यावर मराठी अभिनेत्री प्रचंड संतापली!

इथे क्लिक करा