Photo Credit; instagram
Saie Tamhankar: बाईई... सई हा काय प्रकार?, हे फोटो तर...
Photo Credit; instagram
आतापर्यंत सईने अनेक मराठी सिनेमात काम केलं असून आपली छाप सोडली आहे.
Photo Credit; instagram
सई ही तिच्या बोल्ड आणि हॉट लूकसाठीही ओळखली जाते
Photo Credit; instagram
नुकतेच तिने तिचे काही फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
सईचा हा लूक फारच बोल्ड असून तिचं चाहते बरंच कौतुक करत आहेत.
Photo Credit; instagram
सई ही सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते आणि आपल्या चाहत्यांसाठी ती तिचे फोटो-व्हीडिओ कायम शेअर करते.
Photo Credit; instagram
सई ताम्हणकरने ही सध्या मानवत मर्डर या तिच्या नव्या वेब सीरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
Photo Credit; instagram
या वेब सीरीजमध्ये सईने एक खूपच वेगळी भूमिका केली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
दारू आणि बिअर एकत्र घेतली की वाटच लागेल...
इथे क्लिक करा
Related Stories
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा
KL राहुल-अथिया शेट्टी बनणार आई-बाबा! पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज!
दिशा.. बाईई काय हा प्रकार? कर्वी फिगर अन् हॉट फोटो!
नातं तुटलं! सई ताम्हणकरचं झालं ब्रेकअप, म्हणाली...