Photo Credit; instagram

Arrow

Seema Haider बनली युट्यूबर, पहिली कमाई किती?

Photo Credit; instagram

Arrow

पाकिस्तानी सीमा हैदर आता युट्यूबर बनली आहे. सचिन मीनाही तिच्यासोबत व्हिडीओ बनवतो.

Photo Credit; instagram

Arrow

नोएडाच्या रबुपुरा येथे राहणारा सचिन मीना आणि पाकिस्तानची सीमा हैदर यांची प्रेमकहाणी गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नोएडामध्ये आल्यानंतर सीमा आपल्या मुलांसह सचिनसोबत राहत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

सीमा आणि सचिन नेपाळमध्ये भेटले तेव्हा दोघांनी इंस्टाग्राम रील्स बनवले होते, जे नंतर व्हायरल झाले होते.

Photo Credit; instagram

Arrow

सीमाने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, युट्यूबवरून तिची पहिली कमाई ४५ हजार रुपये झाली. सीमा आणि सचिनची लोकप्रियता वाढल्यानंतर त्यांचे फॉलोअर्सही वाढत गेले.

Photo Credit; instagram

Arrow

सीमा म्हणाली, 'लोक मला विचारायचे की वहिनी युट्यूबवरून किती पैसे येतात हे सांगत का नाही?'

Photo Credit; instagram

Arrow

'आता मला त्यांना सांगायचे आहे की आमचा पहिला पगार आला आहे, त्यामुळे दागिने आणि हे नवीन घर बनवणे शक्य झाले आहे. यासाठी मी आभारी आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'माझ्या यूट्यूबवर व्ह्यूज कमी होते, त्यामुळे पगार कमी होता. आता व्ह्यूज वाढतील मग बघू किती येतात.'

Belly Fat कमी करण्याचे महिलांसाठी Top 10 सोपे व्यायाम!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा