सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? व्हायरल व्हिडिओनंतर एकच चर्चा

Photo Credit

Arrow

शाहरूख खानची मुलगी सुहाना खान तिच्या डेब्यू फिल्म दी आर्चीज आधीच चर्चेत आली आहे. 

Photo Credit

Arrow

या चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे तिचे अफेयर आहे. सुहाना अमिताभच्या नातवाला करतेय डेट. 

Photo Credit

Arrow

या संदर्भातला एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर दोघांमध्ये अफेयर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

Photo Credit

Arrow

अमिताभचा नातू अगस्त्य नंदाने सुहाना खानला फ्लाईंग किस दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Photo Credit

Arrow

या व्हायरल व्हिडिओनंतर सुहाना खान आणि अगस्त्य नंदा नात्यात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

Photo Credit

Arrow

या नात्यासंदर्भात दोघांनी अधिकृत भूमिका मांडली नाही आहे.मात्र त्यांच्या नात्याची चर्चा आहे.

Photo Credit

Arrow

तानियाच्या बर्थडे पार्टी दरम्यान अगस्त्य सुहानाला कारपर्यंत ड्रॉप करायला गेला होता.यावेळी त्याने फ्लाईंग किस्स दिली.

Photo Credit

Arrow

हा संपुर्ण क्षण पापाराजीने कॅमेरात कैद केला होता.त्यानंतर तो व्हायरल झाला. 

Photo Credit

Arrow

सुहाना अगस्त्यच्या नात्यावर आता चाहते तुफान कमेंट करत आहेत. 

Photo Credit

Arrow

मीडिया रिपोर्टनुसार दि आर्चीज सिनेमाच्या शुटींग दरम्यान सुहाना आणि अगस्त्यमध्ये खुप चांगली बॉन्डींग झाली होती. 

Photo Credit

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी