Photo Credit instagram

Arrow

Suhana Khan: शाहरुखच्या लेकीचा एवढा स्वस्त ड्रेस... किंमत फक्त.. 

Arrow

IPL 2023 चा नववा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR)यांच्यात झाला. 

Arrow

यावेळी शाहरूख खानच्या संघाने म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्सने विजय मिळवला.

Arrow

सामना पाहण्यासाठी अभिनेता शाहरुख खानसोबत त्याची लेक सुहाना खानही पोहोचली होती.

Arrow

सुहाना खान याआधीच्या आयपीएल हंगामांमध्येही सामने पाहायला येत होती.

Arrow

सुहानाने यावेळी व्ही-नेक आणि शॉर्ट बलून स्लीव्हज असलेला सिंपल गाऊन परिधान केला होता. जो सर्वांना खूप आवडला.

Arrow

सुहानाच्या लाँग फ्लोरल ड्रेसमध्ये स्क्वेअर बॅक कट आणि समोरून डीप नेक होता.

Arrow

सुहानाचा हा ड्रेस 100% व्हिस्कोस (रेयॉन) मटेरियलने बनवला होता. 

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार, हा ड्रेस oysho नावाच्या स्पॅनिश ब्रँड वेबसाइटवर सापडला.

Arrow

oysho च्या अधिकृत वेबसाइटवर या ड्रेसची किंमत 45.99 युरो म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे 4,110 रुपये आहे.

Arrow

सुहानाने इतका स्वस्त ड्रेस परिधान केला आहे, यावर लोकांचा विश्वास बसत नाहीये. सोशल मीडियावर याची बरीच चर्चा सुरू आहे.

Mrunal Thakur: ब्लू बिकिनीवर मृणालचा हॉट लूक पण, चाहते झाले नाराज

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा