Photo Credit; instagram

Shilpa Shetty झालेली खूपच Fat, पुन्हा अशी बनवली Hot आणि कर्व्ही फिगर!

Photo Credit; instagram

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी जितकी सुंदर आहे तितकीच ती फिट आहे. 

Photo Credit; instagram

दोन मुलांची आई शिल्पा शेट्टीला पाहता तिच्या वयाचा अंदाज लावणं कठीण आहे.

Photo Credit; instagram

2012 मध्ये शिल्पा पहिल्यांदा आई झाली. तिने मुलगा विआनला जन्म दिला 

Photo Credit; instagram

प्रसूतीनंतर तिचे वजन अंदाजे 32 किलोने वाढले होते. वजन नियंत्रित करण्यासाठी शिल्पाने तिच्या आहारात कोणते बदल केले ते जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

शिल्पाने एका शोमध्ये सांगितलं होतं की, 'प्रेग्नेंसीनंतर तिचं वजन खूप वाढलं होतं,  तिला वाटत नव्हतं की ती पुन्हा बारीक होऊ शकेल.'

Photo Credit; instagram

'मुलाच्या जन्मानंतर 6 महिने तिने तिचा आहार पूर्वीसारखाच ठेवला, जेणेकरून मुलाला कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांद्वारे दिले जाणारे पोषण कमी होऊ नये.'

Photo Credit; instagram

शिल्पाच्या म्हणण्यानुसार, 6 महिन्यांनंतर, जेव्हा तिच्या मुलाने इतर गोष्टी खायला सुरुवात केली तेव्हा तिने कमी कार्बोहायड्रेट आहार स्वीकारला.'

Photo Credit; instagram

कमी कार्बोहायड्रेट आहारामध्ये पालक, ब्रोकोली, फ्लॉवर, गाजर, शतावरी, टोमॅटो, संत्री, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी यासारख्या स्टार्च नसलेल्या भाज्यांचा समावेश होतो.

Photo Credit; instagram

याशिवाय बदाम, अक्रोड, चिया सीड्स आणि इतर नट आणि बिया, अंड्याचा पांढरा भागही कमी कार्बयुक्त आहारात येतो.

Photo Credit; instagram

शिल्पाने बटाटे खाणे बंद केलं. त्याऐवजी रताळे खायला सुरुवात केली. याशिवाय ती संध्याकाळी ७ नंतर कर्बोदके अजिबात घेत नाही.

Photo Credit; instagram

प्रसूतीनंतर जेव्हा शिल्पाचे वजन 32 किलोने वाढले तेव्हा तिने या गोष्टींचा आहारात समावेश करून पुन्हा कर्व्ही बनवली. 

पुढील वेब स्टोरी

डॉली चायवाल्याची भेट घेत Bollywood अभिनेत्रीने घेतला चहाचा चस्का!

इथे क्लिक करा