Photo Credit; instagram

Arrow

आयराच्या रिसेप्शनमध्ये श्रियाचा रोमान्स, स्टेजवरच केलं liplock

Photo Credit; instagram

Arrow

उदयपूरमध्ये लग्न केल्यानंतर आयरा-नुपूरचा रिसेप्शन मुंबईमध्ये थाटात झालं.

Photo Credit; instagram

Arrow

आयरा खानच्या रिसेप्शनला अनेक सिनेकलारांनी हजेरी लावली. 

Photo Credit; instagram

Arrow

आयरा-नुपूरला आशीर्वाद देण्यासाठी अभिनेत्री श्रिया सरनही पतीसोबत आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

रिसेप्शन पार्टीत पापाराजींना पोझ देताना श्रिया रोमँटिक अंदाज दिसली. 

Photo Credit; instagram

Arrow

फोटो काढत असतानाच श्रिया पतीला अनेकदा लिपलॉक करत होती. 

Photo Credit; instagram

Arrow

श्रियाचा आणि तिच्या पतीचा लिपलॉक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

डान्स बघताना हटत नाही नजर, कोण आहे ही तरुणी?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा