Photo Credit; instagram
Arrow
मुलीपेक्षाही दिसतेय जास्त तरुण, श्वेताला सगळे बघतच राहिले
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री श्वेता तिवारीच्या सौंदर्याबद्दल काय बोलावं अन् काय नाही.
Photo Credit; instagram
Arrow
आयरा खान-नुपूर शिखरेच्या रिसेप्शनमध्ये श्वेता तिवारी मुलगी पायलसोबत आली होती.
Photo Credit; instagram
Arrow
श्वेताने काळ्या रंगाची साडी नेसलेली होती. साडीमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं होतं.
Photo Credit; instagram
Arrow
श्वेता तिवारीची मुलगी पायलही साडीमध्ये सुंदर दिसत होती. सगळेच दोघींकडे बघत राहिले.
Photo Credit; instagram
Arrow
त्यांना बघून पापाराझीही म्हणाले, आता 'दोन्ही बहिणींचे सोबत फोटो'
Photo Credit; instagram
Arrow
तर "या आई आणि मुलगी आहे की, बहिणी', असा प्रश्नही यूजर्स विचारत आहेत.
Arrow
श्वेताने ब्लॅक कार्सेट ब्लाऊजसह रफल साडी नेसली होती, तर पायलची साडी पेस्टल कलरची होती.
Arrow
श्वेता तिवारीने ब्लॅक साडीवर चॉकर नेकपीस, ईअरस्टड्स घातले होते. ते खूपच उठून दिसत होते.
आयराच्या रिसेप्शनमध्ये स्टेजवरच रोमान्स, श्रियाचा liplock व्हिडीओ व्हायरल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
अभिनेत्रीच्या बेडरूममधील किलर पोझ, हॉट लूक तो हाच...
Nikki Tamboli च्या डीप नेकलाइन गाऊनमध्ये मादक अदा, फोटो अचानक झाले Viral
Palak Tiwari: पलकचा विषय हार्डए, कारण तिच्याकडे...
Bigg Boss Marathi: निक्की तांबोळीची संपत्ती ऐकून तुम्हीही म्हणाल, बाई... हा काय प्रकार?