Arrow

वयाच्या चाळीशीतही फिट आणि हिट, श्वेता तिवारीचे फिटनेस सीक्रेट काय?

Arrow

श्वेता टीव्ही इंडस्ट्र्तील सर्वात फिट आणि बोल्ड अभिनेत्री आहे. ती अभिनयासह तिच्या फिटनेसवरही विशेष लक्ष देते. 

Arrow

फिटनेसमुळे चाळीशीतली श्वेता अवघ्या 23 वर्षांची दिसते. तिची फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येणार नाही.

Arrow

श्वेता ही दोन मुलांची आई आहे. तिला 23 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांचा मुलगा आहे.

Arrow

मुलांच्या जन्मानंतर श्वेताचे वजन खूप वाढले होते. त्यानंतर तिने 10 किलो वजन घटवले होते.

Arrow

त्यामुळे जाणून घेऊयात श्वेता तिवारीच्या लाइफस्टाइल आणि डाएट रूटीनबद्दल. 

Arrow

मुलाच्या जन्मानंतर तिला एक्सरसाईज करायला वेळ नव्हता, त्यामुळे ती खास डाएट फॉलो करायची. 

Arrow

श्वेता डाएटमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, तूप आणि उच्च फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करण्याकडे विशेष लक्ष देते.

Arrow

श्वेता सकाळच्या नाश्त्यात टोस्टेड ब्राउन ब्रेड, अंडी आणि एक कप चहा घेते. 

Arrow

दुपारच्या जेवणात पराठा, पनीर भुर्जी, कोशिंबीर आणि कमी चरबीयुक्त दही खाते.

Arrow

श्वेता रात्री चिकन आणि मासेसोबत पालक, टोमॅटो, काकडी यांसारख्या पौष्टिक पदार्थांचे सलाड खाते. 

Arrow

हा डाएट फॉलो करून श्वेता तिवारी फिट आणि बोल्ड राहते. 

Belly Fat घटवण्यासाठी 5 सोपी योगासने!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा