Photo Credit; instagram
प्रेमात दोन वेळा..., श्वेताचा नेमका कुणवार जडला होता जीव?
Photo Credit; instagram
श्वेता तिवारी हे नामांकित नाव आहे. 'कसौटी जिंदगी की'मुळे ती प्रसिद्धीस आली.
हसरा चेहरा असणाऱ्या श्वेताचं वैयक्तिक आयुष्य चढउताराचं राहिलं. दोनदा तिचा संसार मोडला.
श्वेताचं पहिलं लग्न राजा चौधरीसोबत झालेलं, काही वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला.
त्यानंतर श्वेताच्या आयुष्यात पुन्हा प्रेम फुललं. त्या व्यक्तीचं नाव होतं अभिनव कोहली.
श्वेताने अभिनव कोहलीसोबत लग्नही केलं, पण नातं फार काळ टिकलं नाही आणि २०१९ मध्ये घटस्फोट झाला.
श्वेताला पहिल्या पतीपासून मुलगी, तर दुसऱ्या पतीपासून मुलगा झालेला आहे.
श्वेता मुलगी पलक तिवारी आणि मुलगा रेयांश कोहली सोबत सिंगल मदर म्हणून राहते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' मूलांकाच्या मुली बनतात बेस्ट Wife, पतीवर करतात जीवापाड प्रेम!
इथे क्लिक करा
Related Stories
हार्दिक पांड्याचा माहिकासोबत बीचवर रोमान्स! नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव...
सागरिकाने शेअर केले झहीरसोबतचे रोमॅन्टिक फोटोज, बर्थडेचं खास सेलिब्रेशन
46 व्या वर्षी राखी सावंत करणार तिसरं लग्न? नेमकं काय म्हणाली?
लाखो रुपयांच्या ड्रेसवर करोडोंचा नेकलेस! प्रियंका चोप्राच्या 'या' लूकवर चाहते घायाळ...