Photo Credit; instagram
Shweta Tiwari चा लय भारी लुक, तुम्हीही करू शकता ट्राय!
Photo Credit; instagram
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आजही तरुण अभिनेत्रींना टक्कर देते.
Photo Credit; instagram
याचे कारण म्हणजे वयाच्या 43 व्या वर्षीही श्वेताचे सौंदर्य आणि तिचा फिटनेस.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारी अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते, जे पाहून असे वाटते की तिचे वय कुठेतरी थांबले आहे.
Photo Credit; instagram
नुकतेच श्वेताने काही नवीन फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत.
Photo Credit; instagram
या फोटोंमध्ये श्वेताने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटचा शॉर्ट जंपसूट घातला आहे.
Photo Credit; instagram
श्वेता तिच्या नवीन आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
Photo Credit; instagram
या फ्लोरल प्रिंट जंपसूटमध्ये श्वेता खूपच बोल्ड आणि कूल दिसत आहे.
Photo Credit; instagram
लुक पूर्ण करण्यासाठी श्वेताने हलका मेकअप करून केस कर्ल्स केले आहेत.
Photo Credit; instagram
श्वेता दोन मुलांची आई आहे. मात्र तिचा फिटनेस पाहून कोणालाही यावर विश्वास बसणार नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
भविष्यात 'या' तारखेला जन्मलेली मुलं बनतात IAS-IPS!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' मराठी अभिनेत्रीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, कोण आहे शितल कारंजे?
गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल, मानसी नाईकच्या मनमोहक अदा
नीता अंबानीच्या महागड्या हँड-बॅगची किंमत माहितीये? हजारो हिरे अन्..
डीप-नेक गाउनमध्ये करीना कपूरचा मोहक अंदाज... पाहून 'क्लीन बोल्ड'च व्हाल