Arrow
Shweta Tiwari : सफेद ड्रेसमध्ये श्वेता तिवारीचा ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहिलेत का?
Arrow
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते.
Arrow
सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
Arrow
श्वेता तिवारीने नुकतेच नवीन फोटोशूट केले आहे. हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Arrow
श्वेताने सफेद कलरचा सुट परीधाण केलाय आणि त्यावर जांभळ्या रंगाचा दुप्पटा घेतला आहे.
Arrow
या फोटोशूटमध्ये श्वेता तिवारी सिंपल लुकमध्ये दिसून आली आहे. त्यामुळे या फोटोशूटची चर्चा आहे.
Arrow
श्वेता तिवारीच्या या फोटोवर आता लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतो आहे.
Arrow
श्वेताच्या या फोटोवर एका युझरने भन्नाट कमेंट केली. खुप सुंदर होत चाललीस करून टाक माझं ब्रेकअप.
Arrow
श्वेता तिवारीचे वय 43 आहे. पण तिचे फोटो पाहून ती खरचं चाळीशी पार गेली आहे, यावर चाहत्यांना विश्वास बसत नाही.
36 वर्षीय कंगणा रनौत कधी अडकणार लग्नबंधनात?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
रीलच्या नादात ट्रेनमधून खालीच पडली... व्हिडीओला चक्क 104 मिलियन Views
44 व्या वर्षीही अशी अदा की, अख्खं मार्केट करते जाम! तुम्ही पण फॉलो करा टिप्स!
RCB च्या यशानंतर कोहलीची अनुष्काला फ्लाइंग Kiss!
'Adult फिल्म करू नको', बिपाशाला असं थेट कोण बोललेलं?