Photo Credit; instagram
Shweta Tiwari भलतीच दिसते हॉट, पण कारण वेगळंच बरं का!
Photo Credit; instagram
टेलिव्हिजन इंडस्ट्रीची सुपरहिट आणि हॉट अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमीच चर्चेत असते.
Photo Credit; instagram
श्वेता नेहमीच तिच्या चाहत्यांमध्ये सक्रिय राहण्याचा प्रयत्न करते. ती अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते.
Photo Credit; instagram
आज आपण श्वेताच्या सिंपल आणि सुंदर सूट कलेक्शनवर एक नजर टाकूयात जे तुमच्यासाठी बेस्ट स्टाइल ऑप्शन ठरेल.
Photo Credit; instagram
या फोटोमध्ये श्वेताने फिकट गुलाबी रंगाचा चिकनकारी सूट घातला आहे.
Photo Credit; instagram
दुसऱ्या फोटोत श्वेताने पिवळ्या रंगाचा सूट घातला आहे.
Photo Credit; instagram
या फोटोत श्वेताने पांढऱ्या रंगाचा चिकनकारी सूट घातला आहे.
Photo Credit; instagram
श्वेताने रंगीबेरंगी चिकनकारी ड्रेसमधून तिचं सिंपल सूट कलेक्शन दाखवलं आहे.
Photo Credit; instagram
या फोटोंमध्ये श्वेताने कानात फक्त झुमके आणि गुलाबी रंगाचा कुर्ता घालून सिंपल लूक कॅरी केला आहे.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारीचे हे खास लुक प्रत्येक मुलीसाठी बेस्ट स्टाइल ऑप्शन ठरतील.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये असतात डॉक्टर बनण्याचे गुण!
इथे क्लिक करा
Related Stories
अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाची तुफान चर्चा, पण कशी होती त्यांची लव्हस्टोरी!
Lalbaugcha Raja मंडपातून 'या' अभिनेत्रीला धक्के मारून काढलं बाहेर!
Arbaz Patel : निक्कीवर लाईन मारणाऱ्या अरबाजची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?
अभिनेत्रीच्या बेडरूममधील किलर पोझ, हॉट लूक तो हाच...