Photo Credit; instagram

Arrow

चेहऱ्यावर हसू, बेबी बंपवर... विराट-अनुष्का खरंच दुसऱ्यांदा होणार आई-बाबा?

Photo Credit; instagram

Arrow

सर्वजण दिवाळी उत्साहात साजरी करत आहे. इंडस्ट्रीतही सेलेब्स दिवाळी पार्ट्यांमध्ये हजेरी लावण्यात आणि एन्जॉय करण्यात व्यस्त आहेत 

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा एका दिवाळी पार्टीत दिसले. दोघांचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे .

Photo Credit; instagram

Arrow

दिवाळी पार्टीसाठी अनुष्काने जांभळ्या रंगाचा सूट घातला होता, ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसत होता.

Photo Credit; instagram

Arrow

अनुष्काच्या चेहऱ्यावर हसू आणि ती  बेबी बंपवर हात ठेऊन जाताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

फोटोमध्ये अनुष्का विराटला मिठी मारताना दिसली. याशिवाय तिचा बेबी बंप सुद्धा दिसतोय.

Photo Credit; instagram

Arrow

कुठेतरी अनुष्काने तिची प्रेग्नेंसी कन्फर्म केली आहे. पण, आतापर्यंत विराट किंवा अनुष्का यांच्याकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही  .

Weight Loss साठी 8 जबरदस्त कोल्ड ड्रिंक्स; देतील 'हे' महत्त्वाचे फायदे

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा