Photo Credit; instagram
Arrow
'या' कलाकारांच्या Liplock ने खळबळ, तब्बल 23 किसिंग सीन!
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूड चित्रपटात Kissing सीन नेहमी चर्चेत असतात, पण तुम्हाला माहित आहे का की काही चित्रपटात एक नव्हे तर 10-12 पेक्षा जास्त किसिंग सीन आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
रणवीर सिंग आणि वाणी कपूरच्या 2016 मध्ये आलेल्या 'बेफ्रिक' चित्रपटात दोघांनी 23 किसिंग सीन दिले होते, ज्याची खूप चर्चा झालेली.
Photo Credit; instagram
Arrow
शाहिद कपूर कियारा अडवाणी यांनी 2019 मध्ये आलेल्या 'कबीर सिंग' चित्रपटात 13 किसिंग सीन दिलेले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेला.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री मल्लिका शेरावत ही बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने 'ख्वाहिश' चित्रपटात 17 किसिंग सीन दिलेले.
Photo Credit; instagram
Arrow
आदिती राव हैदरी आणि अरुणोदय सिंह यांनी 2011 मध्ये आलेल्या 'ये साली जिंदगी' चित्रपटात 22 किसिंग सीन दिले होते.
Photo Credit; instagram
Arrow
तनिषा मुखर्जी आणि उदय चोप्रा यांनी 2005 मध्ये आलेल्या 'नील अँड निक्की' चित्रपटात 21 किसिंग सीन दिलेले.
Photo Credit; instagram
Arrow
इमरान हाश्मीला बॉलिवूडचा सीरियल किसर म्हटलं जातं. 2004 मध्ये आलेल्या 'मर्डर' चित्रपटात त्याने अभिनेत्री मल्लिकासोबत 20 किसिंग सीन दिलेले.
Body Shape वरुन समजेल तुमचा स्वभाव, पाहा तुमचा आकार कसा?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ओशिन शर्मा झाल्या सडपातळ! नव्या फोटोत फिगर पाहून सर्वांनाच बसलाय धक्का
44 व्या वर्षीही अशी अदा की, अख्खं मार्केट करते जाम! तुम्ही पण फॉलो करा टिप्स!
Producer च्या अश्लील कृत्यावर मराठी अभिनेत्री प्रचंड संतापली!
RCB च्या यशानंतर कोहलीची अनुष्काला फ्लाइंग Kiss!