Photo Credit; instagram

Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!

Photo Credit; instagram

मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही तिच्या हटके स्टाइल आणि फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेचा विषय ठरते.

Photo Credit; instagram

सोनाली नेहमी वेगवेगळ्या कारणाने जबरदस्त फोटोशूट करत असते. तरुणांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या लूक्समुळे तिला चाहत्यांची पसंती मिळत असते.

Photo Credit; instagram

सध्या, सोनाली तिच्या कुटुंबीयांसोबत जपानला गेली होती आणि त्याचंच औचित्य साधून तिने त्या ठिकाणी जबरदस्त फोटोशूट केलं.

Photo Credit; instagram

तिने फोटोशूटसाठी जपानचा खास पोशाख परिधान केल्याचं देखील दिसून आलं. तिचे हे फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

तिचे हे फोटोज नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचं दिसून येतंय. सोनालीने पोस्ट केलेल्या फोटोजवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Photo Credit; instagram

सोनालीच्या या फोटोजना प्रचंड लाईक्स देखील मिळाले आहेत. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

Photo Credit; instagram

फक्त फॅशन किंवा स्टाइलनेच नव्हे तर सोनालीच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Photo Credit; instagram

तिच्या अभिनयामुळे आणि स्टाइलमुळे सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. तिची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड फॅन फॉलोइंग आहे.

पुढील वेब स्टोरी

'या' मुलांकाच्या मुलींचे पती असतात Lucky; सासरची मंडळी सुद्धा राहतात खुश

इथे क्लिक करा