Arrow

अमला पॉलने लग्नाच्या दोन महिन्यांतच दिली गुडन्यूज...

Arrow

दाक्षिणात्य अभिनेत्री अमला पॉल तिच्या गुडन्यूजमुळे चर्चेत आली आहे.  कारण दोन महिन्यापूर्वी ती जगत देसाईबरोबर विवाहबंधनात अडकली होती. त्यानंतर आता लगेच दोन महिन्यानंतर तिने गुडन्यूज दिली आहे. 

Arrow

अमला पॉल गेल्या अनेक दिवसांपासून जगत देसाईबरोबर रिलेशनशिपमध्ये होती, त्यानंतर त्यांनी दोन महिन्यापूर्वीच लग्न केले होते. तर आता तिने सोशल मीडियावरून आपण प्रेग्नंट असल्याचे सांगत तिने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Arrow

अमला पॉल प्रेग्नंट असल्याचे सांगत तिने तिचे आणि जगतचे फोटोही शेअर केले आहेत. तिने समुद्राच्या रॉक गार्डनवर फोटो शूट करत तिने हा आनंद आपल्या पतीसोबत साजरा केला आहे.

Arrow

अमला पॉलने तिच्या गुडन्यूजचे फोटो शेअर केल्यानंतर तिच्यावर अभिनंदन आणि अनेक उपहासात्मक अशा कमेंटही देण्यात येण्यात आहेत. 

Arrow

अमला पॉलने जगत बरोबरचा फोटो टाकत तिने "Now I know that 1+1 is 3 with you!" अशी पोस्ट शेअर केला आहे.

प्रसूतीनंतर सुटलेलं पोट ‘या’ 5 योगासनांनी चुटकीसरशी करा कमी!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा