Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्रींच्या काळ्याभोर, घनदाट केसांचं खास रहस्य; तुम्हीही करा ट्राय

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्रींचे लांब, घनदाट आणि चमकदार केस आपल्या सर्वांनाच आकर्षित करतात. यासाठी त्या विशेष काळजी घेतात.

Photo Credit; instagram

Arrow

अनुष्का शर्मा तिच्या केसांना कोमट खोबरेल तेलाने मसाज करते जेणेकरून ते खराब होऊ नयेत.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय ती केळी, नारळाचे दुध आणि आवळा पाउडरचा हेअर मास्क लावते.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री कंगना रनौतच्या कुरळ्या केसांच्या प्रेमात प्रत्येकजण पडतो. ती केस मजबूत करण्यासाठी जर्दाळूचे तेल लावते.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांका चोप्राचे केस घनदाट आणि सुंदर आहेत. ती यासाठी केसांना दही, लिंबू आणि मधाचा हेअर मास्क लावते.

Photo Credit; instagram

Arrow

आलिया भट्ट प्रत्येक दोन दिवसांनी केस धुते. ज्यामुळे डोक्याची त्वचा तेलकट राहत नाही. याआधी तेलाने मसाजही करते.

Photo Credit; instagram

Arrow

कतरीना कैप केसांना फ्रूट ऑईल मसाज करते. याशिवाय हेअर स्पा आणि कंडीशनिंगही तिच्या सुंदर केसांचं रहस्य आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दीपिका पादुकोणही तिच्या केसांची विशेष काळजी घेते. ते गळण्यापासून रोखण्यासाठी ती नियमित तेलाने मसाज करते.

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा