Photo Credit; instagram

Arrow

सुहाना खानने लाखोंच्या ड्रेसवर कॅरी केले स्वस्तातले इअरिंग्स! तुम्हीही करू शकाल खरेदी...

Photo Credit; instagram

Arrow

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक आहे. ती खूप फॅशनेबल आहे आणि तिला बॉडीकॉनचे कपडे घालायला आवडतात. 

Photo Credit; instagram

Arrow

क्लासिक लुकसाठी, जिओ वर्ल्ड प्लाझा ओपनिंग नाईटसाठी तिने ब्लॅक स्ट्रॅपलेस टेक्सचर कॉर्सेट घातला होता.

Photo Credit; instagram

Arrow

सुहानाची ही कॉर्सेट Rhycni ब्रॅंडची आहे ज्याची किंमत ३८ हजार रूपये आङे.

Photo Credit; instagram

Arrow

तिने टेक्सचर्ड कॉर्सेटला हाय स्लिटसह फॉर्म-फिटिंग ब्लॅक स्कर्टसह कॅरी केले. माहितीनुसार, सुहानाने परिधान केलेल्या स्कर्टची किंमत ४४ लाख ६७ हजार ५३३ रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सुहानाने ब्लॅक पीप-टो हिल्ससह तिचा आउटफिट परिधान केला होता ज्यामुळे तिला छान लुक मिळाला होता.

Photo Credit; instagram

Arrow

मोनोक्रोमॅटिक पोशाखात, तिने तिच्या अॅक्सेसरीज म्हणून एक मिनी लेडी डायर हँडबॅग घेतली ज्यामुळे तिला एक आकर्षक लुक मिळाला.

Photo Credit; instagram

Arrow

संपूर्ण ड्रेसची एकूण किंमत 45 लाखांपेक्षा जास्त आहे. तसेच, सुहानाने घेतलेली मिनी पर्स लेडी डायर मायक्रो बॅग आहे ज्याची किंमत $3900 म्हणजेच सुमारे 3.24 लाख रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सुहानाने लक्झरी लूकसाठी इश्र्या ब्रँडचे कानातले घातले होते, ते गोल्ड प्लेटेड आणि काचेचे होते.

Photo Credit; instagram

Arrow

या कानातल्यांचे वजन ७ ग्रॅम आहे आणि ते १८ कॅरेट गोल्ड कोटेड आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अधिकृत वेबसाइटनुसार, सुहानाच्‍या स्टेटमेंट इअरिंगची किंमत 4,199 रुपये आहे.

'चुकीच्या साराच्या मागे आहात'; शुबमन गिलसोबतच्या रिलेशनवर सारा स्पष्टच बोलली!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा