Photo Credit; instagram

Arrow

शहारूखच्या लेकीचा महागडा फ्लोरल ड्रेस, किंमत जाणून व्हाल सैरभैर!

Photo Credit; instagram

Arrow

शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान खूप चांगली फॅशनिस्टा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सुहाना खान खूप स्टायलिश आणि फॅशनेबल आहे. ती अनेकदा वेगवेगळी स्टाइल फ्लॉन्ट करताना दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

नुकतेच सुहानाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खूपच क्यूट दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोंमध्ये सुहानाने मिडी ड्रेस घातला आहे ज्यामध्ये ती खूप छान दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोंमध्ये सुहानाने जो ड्रेस घातला आहे तो म्हणजे डोल्से अँड गब्बाना रोझ-प्रिंट मिडी ड्रेस आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अधिकृत वेबसाइटवर या ड्रेसचे नाव 'डोल्से अँड गब्बाना, पिंक-प्रिंट मिडी ड्रेस' असे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

डोल्से अँड गब्बानाचा हा मिडी ड्रेस रेशीम धाग्यापासून बनवला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या ड्रेसमध्ये 94 टक्के सिल्क आणि 6 टक्के स्पॅन्डेक्स/इलास्टेन आहे. अधिकृत वेबसाइटनुसार, ड्रेसची किंमत 1.95 लाख रुपये आहे.

PCOD मुळे वजन वाढलंय? Weight Loss साठी 'हे' आहेत घरगुती उपाय

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा