Photo Credit instagram
Arrow
Suhana Khan: बेडवर सुहानाच्या मादक अदा, लुक पाहून तुम्हीही...
Arrow
शाहरुख खान आणि गौरी खानची लाडकी लेक सुहाना खान सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.
Arrow
तिचे फोटो नेहमी व्हायरल होत असतात. यावेळी पांढऱ्या शर्टमधील सुहानाचा किलर लुकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
Arrow
सुहानाच्या व्हायरल झालेल्या या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये तिने बेडवर झोपून पोझ दिल्या आहेत.
Arrow
यामधील सुहानाची ग्लॅमरस अदा आणि स्टाइलचे चाहत्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.
Arrow
हेअर स्टाइलमध्ये सुहानाने हाय पोनीटेल, लाइट मेकअप केला आहे. त्यावर तिने सिंपल कानातले कॅरी केले आहेत.
Arrow
गौरी खानच्या कॉफी टेबल बुकमधून तिचे हे फोटो लीक होत व्हायरल झाले आहेत.
Arrow
सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'द आर्चिज' असे या चित्रपटाचे नाव आहे.
Arrow
अलीकडेच ती एका मेकअप ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर देखील बनली आहे, ज्यासाठी ती खूप उत्सुक आहे.
Rinku Rajguru : आर्चीने उधळला ज्योतिबाचा भंडारा, घेतलं दख्खनच्या राजाचं दर्शन
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
20 वर्षे जुन्या Prada साडीमध्ये जान्हवी कपूरचा स्टायलिश लूक!
पलक तिवारीच्या Hot Mom ची झलक, श्वेताच्या नखरेल अदा!
बाईईई... काय प्रकार? बिकिनी परिधान केली अन् निक्की अरबाजच्या गळ्यात पडली!
अभिनेत्रीने महागडे आउटफिट नव्हे तर सिम्पल कुर्ता स्टाइल करून केला वाढदिवस साजरा...