Photo Credit; instagram

'द ट्रायल' फेम अभिनेत्रीची आत्महत्या, इंस्टाची 'ती' पोस्ट प्रचंड होतेय व्हायरल! 

Photo Credit; instagram

'द ट्रायल' वेब सीरिजमध्ये काजोलची को-स्टार अभिनेत्री नूर मलाबिका दास हिने 6 जून रोजी आत्महत्या केली. 

Photo Credit; instagram

ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारच्या सुपरहिट सीरिजमध्ये नूरने महत्त्वाची भूमिका साकारली होती. 

Photo Credit; instagram

पोलिसांनी नूरचा मृतदेह तिच्या मुंबईतील घरातून जप्त केला आहे. 

Photo Credit; instagram

शेजाऱ्यांनी घरातून विचित्र वास येत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती, त्यानंतर पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला. 

Photo Credit; instagram

यावेळी आतमध्ये त्यांना नूरचा मृतदेह सापडला. नूरचे घर मुंबईतील लोखंडवाला येथे आहे.

Photo Credit; instagram

नूर 32 वर्षांची होती आणि ती आसामची होती. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिने 'कतार एअरवेज'मध्ये एअर होस्टेस म्हणून काम केले. 

Photo Credit; instagram

'द ट्रायल' व्यतिरिक्त तिने सिस्कियां, वॉकमन, तिखी चटनी, जघन्य उपय, चरमसुख, देखी अनदेखी आणि बॅकरोड हसल यांसारख्या चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले. 

Photo Credit; instagram

नूरचे आकस्मिक निधन तिच्या चाहत्यांसाठी धक्क्यापेक्षा कमी नाही.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले क्षणात सोडवतात समस्या!

इथे क्लिक करा