Photo Credit; instagram

Arrow

Akshaya Naik: ही तर Hot 'सुंदरा', फोटो पाहूनच 'मनामध्ये भरेल'!

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री अक्षया नाईक ही छोट्या पडद्यावरील 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेमुळे घराघरात पोहचली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

या मालिकेतील लतिकाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: उचलून धरलं. 

Photo Credit; instagram

Arrow

अक्षया नाईक हिच्या अभिनयाने सर्वांचीच मनं आतापर्यंत जिंकली आहेत. मात्र, आता तिच्या एका फोटोने तिने आपल्या चाहत्यांना घायाळ केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अक्षयाने तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोत अक्षयाचा प्रचंड हॉट लूक पाहायला मिळत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोसोबत अक्षयाने असंही म्हटलं आहे की, 'बऱ्याच दिवसांनंतर हा फोटो माझ्या फोनमधून मी शेअर करत आहे. 2022 मध्ये हे फोटोशूट मी केलं होतं.' 

Photo Credit; instagram

Arrow

'हा फोटो पोस्ट करताना मी खूप विचार केला की, माझ्या चाहत्यांना हा बोल्ड फोटो आवडेल का?'

Photo Credit; instagram

Arrow

'पण मी कलाकार असल्याची मला जाणीव झाली. जर मी माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर आले नाही तर मी कधीच पुढे जाऊ शकणार नाही.' असं अक्षयाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय

Photo Credit; instagram

Arrow

अक्षया हिने छोट्या पडद्यावरील मालिकेत संस्कारी बहूची भूमिका साकारली होती. मात्र, रियल लाइफमध्ये ती फारच बोल्ड असल्याचं नेहमी पाहायला मिळतं. 

Photo Credit; instagram

Arrow

अक्षयाला फिरण्याची खूपच आवड आहे. ती जिथे-जिथे फिरायला जाते तिथलेही काही खास फोटो हे सोशल मीडियावर आवर्जून शेअर करते.

अमृता सुभाषचे बेडरुम सीन, मित्र.. पती अन्..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा