Arrow
प्रसिद्ध अभिनेत्याने मुंबईच्या रस्त्यावर थाटला छत्रीचा व्यवसाय, फोटो व्हायरल
Arrow
कॉमेड़ियन आणि अभिनेता सुनील ग्रोवर सध्या वेगळयाच कारणामुळे चर्चेत आला आहे.
Arrow
सुनील कधी मका विकतोय तर कधी छत्री विकताना दिसतो आहे. या संबंधित फोटो समोर आले आहेत.
Arrow
सुनीलने रविवारी एक व्हिडिओही शेअर केला होता. या व्हिडिओत तो मका विकताना दिसला आहे.
Arrow
आता सुनील मुंबईच्या रस्त्यावर छत्री विकताना दिसला आहे. हा फोटो देखील समोर आला आहे.
Arrow
या फोटोच्या कॅप्शनला सुनीलने लिहले की, इतका पाऊस पडतोय की, माझी स्वत:ची छत्री देखील भिजली आहे.
Arrow
सुनील ग्रोवरच्या या फोटोवर आता लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतो आहे.
Arrow
ही काय अवस्था झालीय तुझी? असा सवाल एका युझरने केला आहे. तर व्यवसायाला वेळ दे असा सल्ला दुसऱ्याने दिला.
Arrow
सुनील याआधी कधी भाजी, तर कुधी दुध विकतो, तर कधी चुलीवर चपाती बनवताना दिसला आहे.
Arrow
सुनील ग्रोवरचा हा फनी अंदाज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Arrow
सुनील शाहरूख खानच्या जवान सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 7 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
Madhuri Dixit: 'मी ते करायला नको होतं' त्या एका सीननंतर माधुरीला का वाटली लाज?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'पॉर्न फिल्म कधीच करणार नाही..', अजय असं बोलला अन् काजोल थेट...
श्वेता तिवारीचा 'हा' ग्लॅमरस लुक पाहिलाच नसेल!
श्वेता तिवारीचा बिकिनी लुक... 24 वर्षांच्या तरुणीलाही लाजवेल
तुझी कंबर.. एक नंबर, नेहा पेंडसेचा बिकिनीमध्ये धुरळा!