फोटो: instagram

स्वरा भास्करची Love Story आहे तरी कशी?

फोटो: instagram 

अभिनेत्री स्वरा भास्करने आपल्या लग्नाची बातमी शेअर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

फोटो: instagram 

स्वराने बॉयफ्रेंड फहादसोबत कोर्ट मॅरेज केलं, तिच्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

फोटो: instagram 

लग्नाच्या फोटोमध्ये स्वरा आणि फहाद एकमेकांचा हात हातात धरलेले दिसत आहेत

फोटो: instagram 

आता स्वरा आणि फहाद अहमद विवाहित असल्याने त्यांची प्रेमकहाणीही जाणून घेणे आवश्यक आहे.

फोटो: instagram 

स्वराने सांगितले की, तिची आणि फहादची डिसेंबर 2019 मध्ये एका आंदोलनात भेट झालेली. 

फोटो: instagram 

पण लवकरच ते प्रेमात पडतील याची त्यांना कल्पनाही नव्हती.

फोटो: instagram 

एकत्र आंदोलन करताना स्वरा आणि फहादची मैत्री झाली. 

फोटो: instagram 

फहाद-स्वरा यांची मैत्री आणखी एक पुढे गेली आणि दोघेही एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू लागले.

फोटो: instagram 

फहाद आणि स्वरा यांच्यातील गोष्टी इतक्या पुढे गेल्या की त्यांनी लग्नच करून टाकलं.

फोटो: instagram 

लग्नानंतर स्वराने तिच्या प्रेमकथेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

फोटो: instagram 

ज्याच्याशी स्वरा भास्करने लग्न केले तो समाजवादी पक्षाची नेता, महाराष्ट्र सपा युवजन समितीची प्रदेशाध्यक्ष आहे.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories