Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री नाही तर IFS अधिकारी! साडीतील 'हे' 10 लुक बघाच

Photo Credit; instagram

Arrow

IFS अधिकारी तमाली साहाच्या सौंदर्याचा तर विषयच नाही.

Photo Credit; instagram

Arrow

तमाली सौंदर्याच्या बाबतीत एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीलाही मागे टाकेल.IFS अधिकारी तमाली साहाच्या सौंदर्याचा तर विषयच नाही.

Photo Credit; instagram

Arrow

तमाली सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते आणि तिचे फोटो शेअर करते.

Photo Credit; instagram

Arrow

तमालीने शेअर केलेले फोटो चाहत्यांना खूप आवडतात. ते यावर त्यांच्या प्रतिक्रियाही शेअर करत असतात.

Photo Credit; instagram

Arrow

खास म्हणजे साडीत तमाली खूपच सुंदर दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

तमाली खऱ्या अर्थाने ब्युटी विथ ब्रेनचं खरं उदाहरण आहे. तिने भारतीय वन सेवेची परीक्षा क्रॅक केली.

Photo Credit; instagram

Arrow

तमाली साहाने UPSC द्वारे घेतलेल्या वर्ष २०२१ च्या भारतीय वन सेवा परीक्षेत यश मिळवले.

Photo Credit; instagram

Arrow

अखिल भारतीय ९४ वा क्रमांक मिळवून तमाली भारतीय वन सेवा अधिकारी बनली.

Photo Credit; instagram

Arrow

तमालीची होम कॅडर बंगालमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. 

वर्कआउट नाही, डाएट नाही... फक्त 'या' एका गोष्टीनेच तुमचं Belly Fat होईल कमी!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा