Arrow

Tanishaa Mukerji : फ्लॉप करिअरवर काजोलची बहिण म्हणाली, ''मला खुप भीती...''

Arrow

काजोलची बहिण तनिषा मुखर्जी सध्या झलक दिखला जा 11 मध्ये दिसणार आहे.

Arrow

 या शोमधून ती पुन्हा पडद्यावर पुनरागमन करते आहे. हा शो देवाची भेट असल्याचेही ती म्हणतेय.

Arrow

 तनिषा याआधी  बिग बॉस 7 आणि खतरों के खिलाडीचा देखील भाग होती, परंतु ती जिंकली नाही.

Arrow

एका मुलाखतीत तनिषा म्हणाली, रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेत परत येण्यास मला खूप भीती वाटत होती.

Arrow

मला कोणतीही चांगली ऑफर मिळाली नाही. पण नंतर जेव्हा मला पुन्हा संधी मिळाली तेव्हा मी ती देवाची देणगी मानून घेतली.

Arrow

जेव्हा मी केदारनाथला होते तेव्हा माझा या शोमध्ये सहभाग निश्चित झाला होता. हे देवाचे संकेत होते.

Arrow

तनिषा मुखर्जीने 'नील एन निक्की' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

Arrow

मला नेहमी वाटते की तुम्हाला जे मिळालंय त्यासाठी तुम्ही पात्र आहात. कदाचित मी तेवढे कष्ट घेत नसावी.

Arrow

कदाचित मला अशा संधी मिळाल्या असतील ज्या इतर लोकांना मिळाल्या नसतील. 

Arrow

म्हणूनच मी कधीच काही गोष्टींबद्दल निराश होत नाही, उलट मी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करते.

Arrow

होय, हे कठीण आहे. मला कठोर परिश्रम करावे लागतील, परंतु मला आयुष्यात ही पुढे जायचं आहे.

Arrow

झलक दिखला जा नंतर  मला चांगल्या ऑफर्स मिळतील अशी आशा तनिषा मुखर्जी आता व्यक्त करते. 

13 वर्षांनी लहान असलेल्या पत्नीसोबत 42 वर्षीय अभिनेत्याचा रोमान्स, शेअर केला Kissing फोटो 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा