Photo Credit; instagram

Tamannaah च्या सौंदर्याचं रहस्य जाणून वाटेल किळस! नेमकं करते काय?

Photo Credit; instagram

अभिनेत्री तमन्ना भाटीया खूप सुंदर आहे. तिची त्वचा काचेसारखी ग्लो करते. 

Photo Credit; instagram

अनेकांना तिच्या या निरागस सौंदर्याचं रहस्य जाणून घ्यायचे आहे. 

Photo Credit; instagram

एका मुलाखतीत तमन्नाला तिच्या सौंदर्याचं गुपित विचारण्यात आलं यावेळी तिने याबद्दल स्पष्टच सांगितलं.

Photo Credit; instagram

तमन्ना सकाळी उठल्यानंतर आपली थुंकी चेहऱ्यावर लावते.

Photo Credit; instagram

सकाळी ब्रश न करता तोंडतली लाळ लावल्याचे पुरळ जातात असं तमन्नाचं म्हणणं आहे.

Photo Credit; instagram

अनेकांना तिचं हे उत्तर ऐकून किळस वाटली पण, याचे गुण तमन्नाने समजावून सांगितले.

Photo Credit; instagram

तमन्ना म्हणाली, मी हे केल्याने माझे सर्व पिंपल्स गेले.

पुढील वेब स्टोरी

Astro : पैशांची चणचण कायमची होईल दूर, फक्त फॉलो करा 'या' टिप्स!

इथे क्लिक करा