Photo Credit instagram

Arrow

'या' आहेत भारतीय क्रिकेटपटूंच्या स्टॅायलिश आणि ग्लॅमरस पत्नी

Arrow

भारतीय क्रिकेटपटू अगदी स्टायलिश आणि लक्झरी लाइफस्टाइल जगतात.

Arrow

पण तुम्हाला माहितीये का? या क्रिकेटपटूंच्या पत्नीही तितक्याच स्टायलिश आणि ग्लॅमरस आहेत.

Arrow

चला तर मग जाणून घेऊया भारतीय क्रिकेटर्स आणि त्यांच्या स्टायलिश पत्नींबद्दल...

Arrow

स्टार क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनी खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे.

Arrow

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा अर्ध्याहून अधिक वेळा वेस्टर्न लुक्समध्ये दिसते. ती खूपच सुंदर आणि स्टायलिश आहे.

Arrow

जसप्रीत बुमराहची पत्नी रंजना गणेशन एक अँकर आहे. ती कधी मॉडर्न तर कधी बॉस लेडी लूकमध्ये दिसते.

Arrow

भारतीय वंशाची ब्रिटिश मॉडेल आणि युवराज सिंगची पत्नी हेजल कीच अनेकदा एथनिक आउटफिटमध्ये दिसते.

Arrow

मॉडेल आणि हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक खूप ग्लॅमरस आणि फिट आहे.

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे.

Arrow

रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह बहुतेक वेळा कॅज्युअल लुक्समध्ये दिसते. हा लुक तिला शोभून दिसतो.

Arrow

मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि झहीर खानची पत्नी सागरिका घाटगेला स्टाइल क्वीन म्हणून ओळखले जाते.

Salman Khan सोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्री आता काय करतात?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा