Photo Credit; instagram

Shweta Tiwari चा 'हा' लुक तुमच्यासाठी ठरेल बेस्ट स्टाइल!

Photo Credit; instagram

टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Photo Credit; instagram

नुकतेच श्वेताने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

यावेळी ती निळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर प्रिंटेड ड्रेसमध्ये दिसत आहे.

Photo Credit; instagram

श्वेता तिवारी निळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर प्रिंटेड ड्रेसमध्ये दिसत आहे.

Photo Credit; instagram

हा लूक पूर्ण करण्यासाठी श्वेताने हलका मेकअप करून केस कर्ल्स केले आहेत. 

Photo Credit; instagram

श्वेताचा हा लूक खूपच सुंदर आणि कंर्फर्टेबल आहे, जो केव्हाही परिधान केला जाऊ शकतो.

Photo Credit; instagram

श्वेताचे हे आउटफिट समर लुकसाठी चांगले आहे.

Photo Credit; instagram

हा ड्रेस तरुण मुली तसंच चाळीशी ओलांडलेल्या महिला देखील परिधान करू शकतात. 

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुली जोडीदाराला ठेवतात स्वत:च्या नियंत्रणात!

इथे क्लिक करा