Photo Credit instagram
Arrow
IPL गाजवणाऱ्या 'या' अँकर्स अभिनेत्रींपेक्षाही हॉट आणि ग्लॅमरस!
Photo Credit instagram
Arrow
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा हंगाम रोमांचक सामन्यांसह अंतिम टप्प्यात आला आहे.
Photo Credit instagram
Arrow
या सीझनमध्ये मयंती लँगर, ऋद्धिमा पाठक यांच्यासह काही महिला अँकर आहेत ज्यांनी आयपीएल गाजवली.
Photo Credit instagram
Arrow
इंग्लिश अँकर मयंती ही एक अनुभवी क्रिकेट अँकर आहे. ती बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांची सून आणि स्टुअर्टची पत्नी आहे.
Photo Credit instagram
Arrow
ऋद्धिमा पाठक ही एक हिंदी अँकर, मॉडेल आणि अभिनेत्रीही आहे. सोशल मीडियावर ती तिच्या पोस्ट शेअर करत असते.
Photo Credit instagram
Arrow
इंग्लिश अँकर नशप्रीत कौर, नशी सिंग या नावानेही ओळखली जाते. ती फिजीमध्ये जन्मलेली भारतीय-ऑस्ट्रेलियन मॉडेल आहे.
Photo Credit instagram
Arrow
हिंदी अँकर तान्या पुरोहित देखील एक अभिनेत्री आहे. तिने NH10 चित्रपटातही काम केले होते.
Photo Credit instagram
Arrow
इंग्लिश अँकर संजना गणेशन ही स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी आहे. 2019 च्या वर्ल्ड कपमध्येही ती अँकर होती.
Photo Credit instagram
Arrow
तमिळ अँकर भावना बालकृष्णन हिला VJ ला भावना असेही म्हणतात. ती एक प्लेबॅक सिंगर आणि डान्सर आहे.
भारतातील Apple Store कर्मचाऱ्यांचा पगार ऐकूनच...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाची तुफान चर्चा, पण कशी होती त्यांची लव्हस्टोरी!
प्रियंका चोप्राचं लिपलॉक, Kiss करताच...
Arbaz Patel : निक्कीवर लाईन मारणाऱ्या अरबाजची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?
Family Man मधील 'तिचा' Bikini लूक, तुम्हीही म्हणाल गुलाबी...