UPSC: 'हे' आहेत देशातील सर्वात तरुण IAS, घ्या यांच्यापासून प्रेरणा!
Photo Credit; instagram
IAS टीना दाबी - टीना दाबीने वयाच्या 22 व्या वर्षी 2016 मध्ये पहिल्याच प्रयत्नात आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली. 2015 च्या UPSC परीक्षेत ती टॉपर होती.
Photo Credit; instagram
स्मिता सभरवाल जन्म 19 जून 1977 रोजी पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे झाला. तिने वयाच्या २२ व्या वर्षी UPSC उत्तीर्ण केली आणि IAS झाली.
Photo Credit; instagram
दिव्या तन्वर- दिव्या तन्वरने वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि वयाच्या 23 व्या वर्षी दुसऱ्यांदा पुन्हा UPSC उत्तीर्ण केली.
Photo Credit; instagram
परी बिश्नोई- मूळची राजस्थानची IAS परी बिश्नोई हिने वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी UPSC परीक्षा पास केली.
Photo Credit; instagram
अन्सार शेख- महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या अन्सार शेखने वयाच्या 21 व्या वर्षी IAS बनून इतिहास घडवला.
Photo Credit; instagram
प्रदीप सिंह- UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 2019 मध्ये टॉपर प्रदीप सिंह देखील लहान वयात IAS बनला.
Photo Credit; instagram
प्रियांक किशोर- IAS प्रियांक किशोरने वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.
Photo Credit; instagram
अपाला मिश्रा- अपाला मिश्रा हिने 2022 मध्ये UPSC परीक्षेत 9वा क्रमांक मिळवला होता. त्यावेळी ती 22-23 वर्षांची होती.
Photo Credit; instagram
गौरव गोयल- राजस्थान केडरचे IAS गौरव गोयल यांनी 2006 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती.