Photo Credit; instagram
Arrow
Tripti Dimri : रणबीरसोबत बेड सीन, अभिनेत्रीचे आईवडिल लाजले; म्हणाले...
Arrow
अॅनिमल चित्रपटामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी नॅशनल क्रश बनली आहे. तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा झालेत.
Arrow
तृप्तीने रणबीर कपूरसोबत इंटिमेट सीन दिलेत. यावर तिच्या आईवडिलांची प्रतिक्रिया काय होती?
Arrow
तृप्तीने एका मुलाखतीत सांगितले की चित्रपट बघून तिच्या आईवडिलांना धक्काच बसला.
Arrow
"आम्ही चित्रपटात कधी असे काही पाहिले नाही आणि तू हे केले", असे तृप्तीचे आईवडिल म्हणाले.
Arrow
तो बेड सीन स्वीकारायला आणि त्यातून बाहेर यायला त्यांना वेळ लागला, असे तृप्तीने सांगितले.
Arrow
"तू असं काही करायला नको होतं, पण ठिक आहे. पालक म्हणून आम्हाला असेच वाटेल", असे तृप्तीने पालकांबद्दल सांगितलं.
Arrow
"मी आईवडिलांना सांगितलं की, चुकीचं काही करत नाही. हा माझा जॉब आहे. सुरक्षित वाटेल, तोपर्यंत काही अडचण नाही."
Arrow
तृप्ती म्हणाली, मी अभिनेत्री आहे आणि मी माझ्या भूमिकेसोबत प्रामाणिक रहावं लागेल."
Vidyut Jamwal Nude : अभिनेत्याने स्वतःच शेअर केले नग्न फोटो
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशा पटानीचे 'असे' फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले, नादखुळा!
फ्लोरल साडीची 'ही' स्टाइल पाहिलीत का? जान्हवी कपूरने फ्लॉन्ट केला 'परम सुंदरी' लूक...
अहान पांडे 'सैय्यारा गर्ल'च्या प्रेमात? पार्टीमध्ये दिसली भन्नाट केमिस्ट्री!
नेहाने एवढे हॉट फोटो केले शेअर की जणू इंटरनेटचा सर्व्हरच जाम!