Photo Credit; instagram
खिळतील सगळ्यांच्या नजरा! लग्न सोहळ्यात अभिनेत्रीची 'ही' लेहेंगा स्टाइल करा ट्राय
Photo Credit; instagram
जर तुम्ही कुणाच्या लग्नासाठी खास आउटफिटच्या शोधात असाल तर अभिनेत्रीची ही हटके लेहेंगा स्टाइल तुमच्यासाठी खास ठरेल.
Photo Credit; instagram
अभिनेत्री क्रिती सेननचा हा लुक लग्नसारईत तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरेल.
Photo Credit; instagram
अभिनेत्री क्रिती सेनन नेहमीच तिच्या पारंपरिक लुकमुळे चर्चेत असते.
Photo Credit; instagram
तिचा काळ्या रंगाच्या लेहेंग्यातील लुक सध्या प्रचंड चर्चेत आहे.
Photo Credit; instagram
ज्याचे फोटो क्रितीने आता इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
या फोटोंमध्ये क्रिती सेनन काळ्या लेहेंग्यात तिच्या किलर लूकने धुमाकूळ घालताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
क्रितीने हा लेहेंगा बॅकलेस मिरर वर्क चोलीसोबत कॅरी केला होता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या मुली खूपच असतात हट्टी आणि भांडखोर!
इथे क्लिक करा
Related Stories
Saie Tamhankar: बाईई... सई हा काय प्रकार?, हे फोटो तर...
प्रियंका चोप्राचा बिकिनीतील असा फोटो कधीही नसेल पाहिला!
प्रियंका चोप्राचं लिपलॉक, Kiss करताच...
बाईईई... आता काय खरं नाही! सर्जरी करून उर्फीला वाढवायचाय 'हा' पार्ट