Photo Credit; instagram
Arrow
'मी घरात कपडेच...' Uorfi Javed नेमकं काय म्हणाली?
Photo Credit; instagram
Arrow
इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद "इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह" मध्ये सहभागी झाली. उर्फी तिच्या वेगळ्या फॅशन निवडीसाठी आणि स्पष्ट मतांसाठी ओळखली जाते.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी तिने नेहमीसारखीच तिची मतं बिनधास्त बेधडकपणे मांडली.
Photo Credit; instagram
Arrow
वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी उर्फीने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
उर्फी तिच्या याच स्टाइलमुळे सर्वांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेते. आज याच विषयावर तिच्याशी चर्चा झाली.
Photo Credit; instagram
Arrow
उर्फी कोण आहे? घरात तिची स्टाइल कशी असते? असा प्रश्न उर्फीला विचारण्यात आला.
Photo Credit; instagram
Arrow
यावर उर्फी म्हणाली, 'मी घरात कपडेच घालत नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
'मी आताच ३Bhk चं एवढं मोठं घर घेतलं आहे. मी घरात कपडे घालत नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
'मला घरात कपडे न घालताच फिरायला आवडतं.' या विधानानंतर तिच्यासोबत सगळ्यांनाच हसू आवरलं नाही.
Nashik मधल्या 'या' 10 सर्वोत्तम ठिकाणी, सुट्ट्यांचा दिलखुलास घ्या आनंद!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी माझ्या शरीराचा..', हॉट अभिनेत्रीचं 'ते' विधान प्रचंड चर्चेत
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!